ईएमएमटीसी राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्श पाटील, लव परदेशी, अद्विक खन्ना, वीर चतुर, वेद परदेशी आणि शौर्य गडदे यांची आगेकूच
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे सुरू झालेल्या ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी ...









