एसजीएफआयच्या कोट्यवधींच्या निधीबाबत सारवासारव; साईकडून वेगवेगळी उत्तरे, मान्यता अन् प्रमाणपत्रांवरून संभ्रम
एसजीएफआय (SGFI) मधील कोट्यवधी रुपयांच्या निधीबाबत सारवासारव केली जात असून, भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (SAI) यावर वेगवेगळी उत्तरे दिली जात आहेत.









