Tag: Cricket

क्रिकेटच्या प्रगतीत पवार यांचे महत्त्वाचे योगदान! नक्की वाचा

मुंबई -शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद भूषवताना महत्त्वाचे निर्णय घेतले होते. आणि त्या निर्णयाचा भारतीय क्रिकेटला ...

वॉर्नबाबत गावस्कर काय म्हणाले नक्की वाचा;

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा मातब्बर फिरकीपटू शेन वॉर्नबाबत चुकीच्या वेळी प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दिलगिरी ...

कुलदीपला संघातून वगळले; नक्की वाचा

बंगळूरु - डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेल पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध बंगळूरु येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी ...

महाराष्ट्राला रणजी करंडक स्पर्धेमध्ये सहा गडी राखून पराभव

सुलतानपूर -अखेरच्या दिवशी तब्बल ३५७ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठून उत्तर प्रदेशने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला सहा गडी राखून पराभवाचा ...

प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर;

मुंबई - मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि युवा श्रेयस अय्यरचा कोलकाता नाइट रायडर्स या ...

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धांमध्ये हंगामांनंतर मुंबई उपांत्यपूर्व फेरीत;

अहमदाबाद  -शाम्स मुलानीच्या (५/६४) प्रभावी फिरकीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ओडिशाचा एक डाव आणि १०८ धावांनी धुव्वा उडवला. ...

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धांमध्ये भारताचा विजय;

माऊंट माँगानुई -भारतीय महिला संघाने जोरदार कामगिरी केली आहे. जेतेपदाचा दावेदार भारतीय संघाने रविवारी महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयारंभ ...

जडेजाचं कौतुक तर द्रविड, रोहित शर्मावर संतापले; नक्की वाचा

मोहाली -भारत आणि श्रीलंकेदरम्यान मोहाली येथे सुरु असणाऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने ८ गड्यांच्या मोबदल्यात ५७४ धावा करुन डाव घोषित ...

रविंद्र जडेजाचं दमदार शतक, नक्की वाचा

जडेजाच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने आतापर्यंत ११२ षटकांत ४६८ धावा केल्या.भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना मोहाली येथे ...

Page 3 of 13 1 2 3 4 13

ताज्या बातम्या