चिन्मय सुतारची रणजीमध्ये ऐतिहासिक खेळी; नाबाद ४०० धावा ठोकत मिळवले लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत स्थान
मिझोरमकडून खेळणाऱ्या चिन्मय सुतारने नागालँडविरुद्ध नाबाद ४०० धावांची ऐतिहासिक खेळी करत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.









