• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Monday, October 19, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home खेळ ( सांघिक ) क्रिकेट

टीम इंडियाच्या नव्या मुख्य निवडकर्त्याचा पगार किती? प्रज्ञान ओझा यांच्या नियुक्तीनंतर आकडा आला समोर

by pravin
October 19, 2026
in क्रिकेट, खेळ ( सांघिक ), बातम्या
0 0
टीम इंडियाच्या नव्या मुख्य निवडकर्त्याचा पगार किती? प्रज्ञान ओझा यांच्या नियुक्तीनंतर आकडा आला समोर
Share on FacebookShare on Twitter

स्पोर्ट्स पॅनोरमा | विशेष  प्रतिनिधी

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता पदावरून अजित आगरकर पायउतार झाल्यानंतर आता या जागी माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने १९ ऑक्टोबर २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत ओझा यांच्याकडे हंगामी मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवली आहे. या नव्या जबाबदारीसाठी ओझा यांना वर्षाकाठी तब्बल ३ कोटी रुपये मानधन म्हणून दिले जाणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अजित आगरकर यांच्या जागी नव्या निवडकर्त्याच्या शोधाबाबत सातत्याने चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून बीसीसीआयने प्रज्ञान ओझा यांची या पदावर निवड केली आहे. विशेष म्हणजे, मुख्य निवडकर्त्याच्या पगारामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे माजी निवडकर्ता आगरकर यांच्याप्रमाणेच ओझा यांनाही वार्षिक ३ कोटी रुपये पगार मिळणार आहे.

या महत्त्वपूर्ण बदलासोबतच माजी भारतीय फिरकी गोलंदाज रमेश पवार यांचीही निवड समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. आता या नव्या ५ सदस्यीय समितीमध्ये प्रज्ञान ओझा यांच्यासह शिवसुंदर दास, आर. पी. सिंह, अजय रात्रा आणि रमेश पवार या सदस्यांचा समावेश असणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

  • हार्दिक पांड्याला पर्याय नाही, भारताने नवीन टीम कॉम्बिनेशन बनवावे: सुनील गावस्कर
  • अभिनव मुकुंदकडून भारताचे टॉप ३ ऑल-टाइम टी-२० फलंदाज जाहीर, अभिषेक शर्माला वगळले
  • शुभमन गिलला डावखुऱ्या फिरकीपटूने केले क्लीन बोल्ड; केवळ १ धावेवर तंबूमध्ये परतला, पाहा नेमकं काय घडलं
Tags: BCCIPragyan Ojha

pravin

Related Posts

पगारवाढीची बीसीसीआयची तयारी, तरीही भारताच्या २ माजी स्टार खेळाडूंनी नाकारले पश्चिम विभागाच्या निवडकर्त्याचे पद
क्रिकेट

पगारवाढीची बीसीसीआयची तयारी, तरीही भारताच्या २ माजी स्टार खेळाडूंनी नाकारले पश्चिम विभागाच्या निवडकर्त्याचे पद

October 15, 2026
सिडकोचे वाळूज महानगर स्टेडियम लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार
क्रिकेट

सिडकोचे वाळूज महानगर स्टेडियम लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार

September 5, 2026
गॉलमध्ये तिरंग्याला सलाम! टीम इंडियाने स्वातंत्र्यदिन साजरा करत रचला ऐतिहासिक क्षण
आंतरराष्ट्रीयस्तरीय

गॉलमध्ये तिरंग्याला सलाम! टीम इंडियाने स्वातंत्र्यदिन साजरा करत रचला ऐतिहासिक क्षण

August 15, 2026
हार्दिक पंड्याचा मोठा निर्णय! फिटनेससाठी मुंबईला रामराम; बंगळुरूत नवे 'क्रिकेट मिशन'
क्रिकेट

हार्दिक पंड्याचा मोठा निर्णय! फिटनेससाठी मुंबईला रामराम; बंगळुरूत नवे ‘क्रिकेट मिशन’

June 30, 2026
Asian Games 2026: हरमनप्रीत कौरवर पुन्हा विश्वास; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर
आंतरराष्ट्रीयस्तरीय

Asian Games 2026: हरमनप्रीत कौरवर पुन्हा विश्वास; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर

June 30, 2026
IPL 2026: दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर; ५० सामन्यांचा थरार १२ शहरांत
आयपीएल

IPL 2026: दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर; ५० सामन्यांचा थरार १२ शहरांत

March 26, 2026
Load More
Next Post
Chinmay-Sutars-Historic-400

चिन्मय सुतारची रणजीमध्ये ऐतिहासिक खेळी; नाबाद ४०० धावा ठोकत मिळवले लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत स्थान

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026
1280×720 प्रीमियम थंबनेल बनवा

राज्याच्या कुस्ती आखाड्यात आराध्या कुबेरची रुपेरी झेप; मनपा शाळेच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरा!

October 11, 2026
३९ वे राष्ट्रीय खेळ: पीटी उषा यांच्याकडून GTCC ची स्थापना, सुनैना कुमारी पुन्हा अध्यक्षा

३९ वे राष्ट्रीय खेळ: पीटी उषा यांच्याकडून GTCC ची स्थापना, सुनैना कुमारी पुन्हा अध्यक्षा

October 14, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खान आणि रजत पाटीदारचा दबदबा, झळकावली शानदार शतके

रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खान आणि रजत पाटीदारचा दबदबा, झळकावली शानदार शतके

October 19, 2026
Chinmay-Sutars-Historic-400

चिन्मय सुतारची रणजीमध्ये ऐतिहासिक खेळी; नाबाद ४०० धावा ठोकत मिळवले लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत स्थान

October 19, 2026
टीम इंडियाच्या नव्या मुख्य निवडकर्त्याचा पगार किती? प्रज्ञान ओझा यांच्या नियुक्तीनंतर आकडा आला समोर

टीम इंडियाच्या नव्या मुख्य निवडकर्त्याचा पगार किती? प्रज्ञान ओझा यांच्या नियुक्तीनंतर आकडा आला समोर

October 19, 2026
हार्दिक पांड्याला पर्याय नाही, भारताने नवीन टीम कॉम्बिनेशन बनवावे: सुनील गावस्कर

हार्दिक पांड्याला पर्याय नाही, भारताने नवीन टीम कॉम्बिनेशन बनवावे: सुनील गावस्कर

October 18, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news Aurangabad bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION competition Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 ipl2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli छत्रपती संभाजीनगर

Recent News

रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खान आणि रजत पाटीदारचा दबदबा, झळकावली शानदार शतके

रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खान आणि रजत पाटीदारचा दबदबा, झळकावली शानदार शतके

October 19, 2026
Chinmay-Sutars-Historic-400

चिन्मय सुतारची रणजीमध्ये ऐतिहासिक खेळी; नाबाद ४०० धावा ठोकत मिळवले लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत स्थान

October 19, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In