• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Thursday, October 15, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home स्पर्धा आंतरराष्ट्रीयस्तरीय

गंभीर यांच्या वाढदिवशीच वेस्ट इंडिजकडून बर्थडे पार्टीचा बेरंग! भारताला २४८ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही, २४ धावांनी पराभव

by pravin
October 15, 2026
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट, खेळ ( सांघिक ), बातम्या
0 0
गंभीर यांच्या वाढदिवशीच वेस्ट इंडिजकडून बर्थडे पार्टीचा बेरंग! भारताला २४८ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही, २४ धावांनी पराभव
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा १४ ऑक्टोबर रोजी ४५ वा वाढदिवस होता. या विशेष दिवशी भारतीय संघ त्यांना विजयाचे आणि मालिका खिशात घालण्याचे गिफ्ट देईल अशी आशा होती. मात्र, वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने भारताच्या या आशांवर पाणी फेरले. चौथ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर २४ धावांनी विजय मिळवत गंभीर यांच्या बर्थडे पार्टीचा बेरंग केला आणि मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने विहित २० षटकांत ३ गडी गमावून तब्बल २४७ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार शाई होपने संघासाठी सर्वाधिक १०२ धावांची दमदार शतकी खेळी केली. भारताकडून गोलंदाजी करताना अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव यांना यश मिळाले.

वेस्ट इंडिजने दिलेल्या २४८ धावांच्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १९.४ षटकांत २२३ धावांवर संपुष्टात आला. भारताच्या डावातील पाचव्या षटकात कीमो पॉलने दोन मोठे धक्के दिले. त्याने केवळ ६ धावा करणाऱ्या इशान किशनला आणि आक्रमक फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनला बाद केले. संजू सॅमसनने अवघ्या २३ चेंडूंमध्ये संघासाठी सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली.

त्यानंतर अभिषेक शर्मा २४ चेंडूत २९ धावा करून माघारी परतला, तर नमन धीरला भोपळाही फोडता आला नाही. तो शून्यावर बाद झाला. मध्यफळीत तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संघर्ष करत ३२ चेंडूत ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तिलकने २५ चेंडूत ४३, तर नितीश कुमारने २० चेंडूत ४१ धावा केल्या.

अक्षर पटेल केवळ ३ धावा करू शकला आणि प्रिन्स नाबाद परतला. दरम्यान, अर्शदीप सिंगला हाताला दुखापत झाल्यामुळे ‘रिटायर्ड आऊट’ होऊन मैदान सोडावे लागले. वेस्ट इंडिजकडून उत्कृष्ट गोलंदाजी करताना कीमो पॉलने सर्वाधिक ५ गड्यांची शिकार केली.

📌 महत्वाच्या बातम्या

  • ३९ वे राष्ट्रीय खेळ: पीटी उषा यांच्याकडून GTCC ची स्थापना, सुनैना कुमारी पुन्हा अध्यक्षा
  • भारताकडून कसोटी खेळण्याचे तुषार देशपांडेचे लक्ष्य; डेल स्टेनकडून घेतोय प्रेरणा
  • आयपीएल २०२७ मध्ये धोनी खेळणार? सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिले मोठे संकेत
Tags: 'टीम इंडिया'गौतम गंभीर

pravin

Related Posts

बातम्या

खासदार अमोल कोल्हे यांनी कौशलची थोपटली पाठ; नुकतीच झालीये टीम इंडियात निवड

December 14, 2021
आंतरराष्ट्रीयस्तरीय

पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्याची ‘टीम इंडिया’ला संधी, ‘या’ तारखेला होणार सामना

December 11, 2021
क्रिकेट

एजाजच्या अभिनंदनासाठी गुरु द्रविडसह ‘टीम इंडिया’ न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये

December 5, 2021
क्रिकेट

टी-20 वर्ल्ड कप: मराठमोळ्या शार्दुल ची ‘टीम इंडिया’ मध्ये एंट्री!

October 15, 2021
Load More

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
1280×720 प्रीमियम थंबनेल बनवा

राज्याच्या कुस्ती आखाड्यात आराध्या कुबेरची रुपेरी झेप; मनपा शाळेच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरा!

October 11, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026
क्रिकेटमध्ये बोल्डच्या नियमात मोठा बदल! आता स्टंप्स उडाले तरी फलंदाज बाद ठरणार नाही

क्रिकेटमध्ये बोल्डच्या नियमात मोठा बदल! आता स्टंप्स उडाले तरी फलंदाज बाद ठरणार नाही

October 13, 2026
अच्युत सामंत IUSF चे पहिले अध्यक्ष; विद्यापीठ स्तरावरील खेळाडूंसाठी नव्या आशा पल्लवित

अच्युत सामंत IUSF चे पहिले अध्यक्ष; विद्यापीठ स्तरावरील खेळाडूंसाठी नव्या आशा पल्लवित

October 11, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

गंभीर यांच्या वाढदिवशीच वेस्ट इंडिजकडून बर्थडे पार्टीचा बेरंग! भारताला २४८ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही, २४ धावांनी पराभव

गंभीर यांच्या वाढदिवशीच वेस्ट इंडिजकडून बर्थडे पार्टीचा बेरंग! भारताला २४८ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही, २४ धावांनी पराभव

October 15, 2026
३९ वे राष्ट्रीय खेळ: पीटी उषा यांच्याकडून GTCC ची स्थापना, सुनैना कुमारी पुन्हा अध्यक्षा

३९ वे राष्ट्रीय खेळ: पीटी उषा यांच्याकडून GTCC ची स्थापना, सुनैना कुमारी पुन्हा अध्यक्षा

October 14, 2026
भारताकडून कसोटी खेळण्याचे तुषार देशपांडेचे लक्ष्य; डेल स्टेनकडून घेतोय प्रेरणा

भारताकडून कसोटी खेळण्याचे तुषार देशपांडेचे लक्ष्य; डेल स्टेनकडून घेतोय प्रेरणा

October 14, 2026
आयपीएल २०२७ मध्ये धोनी खेळणार? सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिले मोठे संकेत

आयपीएल २०२७ मध्ये धोनी खेळणार? सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिले मोठे संकेत

October 13, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news Aurangabad bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION competition Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 ipl2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli छत्रपती संभाजीनगर

Recent News

गंभीर यांच्या वाढदिवशीच वेस्ट इंडिजकडून बर्थडे पार्टीचा बेरंग! भारताला २४८ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही, २४ धावांनी पराभव

गंभीर यांच्या वाढदिवशीच वेस्ट इंडिजकडून बर्थडे पार्टीचा बेरंग! भारताला २४८ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही, २४ धावांनी पराभव

October 15, 2026
३९ वे राष्ट्रीय खेळ: पीटी उषा यांच्याकडून GTCC ची स्थापना, सुनैना कुमारी पुन्हा अध्यक्षा

३९ वे राष्ट्रीय खेळ: पीटी उषा यांच्याकडून GTCC ची स्थापना, सुनैना कुमारी पुन्हा अध्यक्षा

October 14, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In