सोहम पिंपळेचे सहा बळी, एसए-आरके सर्वबाद १०५
November 26, 2026
चंबळचा रहिवासी असलेल्या सक्षम पुरोहितने मध्य प्रदेशकडून खेळताना रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात बिहारविरुद्ध शानदार शतक झळकावले आहे.
हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीवरील शस्त्रक्रियेमुळे मुंबईचा १९ वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रे चार महिने मैदानाबाहेर राहणार असून तो उर्वरित हंगामाला मुकणार आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खानने मुंबईसाठी तर रजत पाटीदारने मध्य प्रदेशसाठी शानदार शतके झळकावत आपल्या संघांना भक्कम स्थितीत पोहोचवले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल आगामी न्यूझीलंड दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून रणजी करंडक २०२६-२७ स्पर्धेत खेळत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विरुद्ध चंदीगड २०२६-२७ रणजी करंडक सामन्यात 'सामनावीर' ठरलेल्या तुषार देशपांडेने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून कसोटी क्रिकेट ...
मोहम्मद शमीने रणजी करंडकाच्या पहिल्याच दिवशी ४ बळी घेतले असून बीसीसीआय न्यूझीलंड दौऱ्यावर त्याला संधी देणार का, याकडे लक्ष लागले ...
रणजी करंडक २०२६-२७ च्या सलामीच्या लढतीत केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाले. 'इंडिया अ' दौऱ्यापूर्वी सराव करण्याच्या संधीचा ...
अरुणाचल क्रिकेट असोसिएशनमधील वादामुळे संघ निवड न झाल्याने, अरुणाचल प्रदेशचा संघ रणजी करंडक स्पर्धेतील नागालँडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत ...
२०२६-२७ च्या रणजी हंगामासाठी सौराष्ट्रचा संघ जाहीर झाला असून, भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा या संघात समावेश करण्यात आला आहे.
देशातील करोनाची साथ वेगाने वाढल्यामुळे लांबणीवर पडलेली प्रतिष्ठेची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यांत आयोजनाची योजना आखली जात आहे, अशी ...
We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.
Read more