वरिष्ठ राज्य सॉफ्टबॉल स्पर्धा; पुणे,नाशिक,जळगाव, कोल्हापूर,सांगली,सोलापू, यवतमाळ,मुंबई संघ साखळी सामन्यातून उप उपानत्य फेरीत दाखल
संभाजीनगर(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने, औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल असो.यांच्या यजमानपदाखाली व नारायणा व्यायामशाळा व क्रीडा मंडळ संभाजीनगर यांच्या अर्थिक ...