ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे.त्यामुळे त्याच्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर कोण विराजमान होणार, याची चर्चा आतापासूनच सुरू आहे. यात सर्वात आघाडीवर नाव आहेत ते टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड….पण राहुल द्रविडने बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्ष पदावर कायम राहून युवा खेळाडूंनाच मार्गदर्शन करण्यात समाधान असल्याचे स्पष्ट केले आहे.तरीही बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या नव्या विधानानं पुन्हा एकदा द्रविड मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत आला आहे आणि द वौल चे चाहते आनंदित झाले आहेत.
व्हॉइस-रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदावर तात्पुरत्या स्वरूपात विराजमान होऊ शकतो, असे मत सौरव गांगुलीने अप्रत्यक्षरीत्या मांडलं. Sourav ganguly hinted that Rahul dravid can be team India temporary coach once Ravi shastri steps down. असे तो म्हणाला,राहुल द्रविड याला मुख्य प्रशिक्षक पदावर कायम स्वरूपी राहण्यात याची मला कल्पना आहे, परंतु त्यालाही आम्ही त्याबाबत अद्याप विचारलेले नाही. जेव्हा तशी वेळ येईल, तेव्हा त्याबाबत चर्चा करू.”असे तो म्हणाला