• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

आता स्मृतीची प्रकृती स्थिर;

by pravin
March 1, 2022
in क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

रॅनिओरा (न्यूझीलंड) -स्मृतीच्या डाव्या कानाच्या खालच्या बाजूला चेंडू लागला. त्यामुळे तिला फलंदाजी करताना त्रास जाणवत होता.दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात फलंदाजीदरम्यान भारताची सलामीवीर स्मृती मानधनाच्या डोक्यावर चेंडू आदळला. त्यामुळे तिला मैदान सोडावे लागले होते. मात्र, तिची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी सांगितले.

स्मृतीच्या डाव्या कानाच्या खालच्या बाजूला चेंडू लागला. त्यामुळे तिला फलंदाजी करताना त्रास जाणवत होता. याच कारणाने तिने मैदानाबाहेर येण्याचा निर्णय घेतला. तिला खबरदारी म्हणून उर्वरित सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली. सध्या तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, स्मृती लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होणे अपेक्षित असून तिला विश्वचषकात खेळत राहण्याची मुभा मिळेल. भारताचा पुढील सराव सामना वेस्ट इंडिजविरुद्ध रंगणार असून त्यानंतर ६ मार्चला होणाऱ्या सलामीच्या लढतीत भारतापुढे पाकिस्तानचे आव्हान असेल.

 

आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइलने टाकलेला उसळणारा चेंडू डावखुऱ्या स्मृतीच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर भारतीय संघाच्या डॉक्टरांनी तपासणी केली. त्यावेळी तिला फलंदाजी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली; पण पुढच्याच षटकात ती मैदानाबाहेर गेली. त्यानंतर आफ्रिकेच्या डावात ती क्षेत्ररक्षणासाठी आली नाही.

Tags: CricketTo play
ShareTweetSend
Next Post

क्रीडा जगतात रशियाची कोंडी! नक्की वाचा

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.