आजचा आयपीएल मध्यल ४७ सामन्यात कोलकाता समोर हैदराबादच्या आव्हान आहे. यामध्ये कलकत्ता ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार राणा आणि रिंकू सिंग यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बडावर कोलकाता ने चांगली धावसंख्या पर्यंत मजल मारली.
रिंकू सिंग आणि रानाने प्रत्येकी 46 आणि 42 धावा केल्या. नटराजन आणि जान्सेनने प्रत्येकी दोन गडी बात केल्या.
172 धावांचा पाठलाग करीत असताना हैदराबादची ही सुरुवात चांगली राहिली नाही. महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मारक्रम आणि क्लासेन ने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तेही बात झाले.
दोघांनीही प्रत्येकी 41 आणि 36 धावांची योगदान दिले. वैभव अरोरा आणि शार्दुल ठाकुर ने प्रत्येकी दोन गडी बाद केले. शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना वरून चक्रवतीने भुवनेश्वर कुमार ला सुरेख चेंडू टाकत संघाला विजय मिळवून दिला.