• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

कविता नावंदेंचा चौकशीनंतर कागदपत्रे सावरासावर करण्याचा प्रयत्न झाला का ?

by pravin
January 10, 2022
in अन्य खेळ, बातम्या, योजना
कविता नावंदेंचा चौकशीनंतर कागदपत्रे सावरासावर करण्याचा प्रयत्न झाला का ?

उपसंचालक उर्मिला मोराळे यांनी पंचनामा करून दस्तऐवज रूमला सील करण्यात आले

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रविण वाघ):- क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी या कार्यालयात चौकशी समितीचे कामकाज झाल्यानंतर आज दि .९ जानेवारी रोजी (रविवार)शासकीय सुट्टी असतांना क्रीडा अधिकारी कार्यालयातील पी .एस .चव्हाण या कार्यालयात कागदपत्रे पाहणी करण्या करिता आले होते .असे समजताच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय विभागीय क्रीडा सकुल,गारखेडा परिसर येथे स्पोर्ट्स पॅनोरमा दाखल झाले..

यानंतर उपसंचालक मोराळे तात्काळ पोहचण्यापूर्वी  पी.एस .चव्हाण याठिकाणी दाखल झाले होते .त्यानंतर काहीक्षणातच उपसंचालक मोराळे याठिकाणी दाखल होऊन कार्यालयाची पाहणी केली .काहीक्षणातच जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंची एन्ट्री झाली ,पत्रकार  याठिकाणी दाखल असलेले बघून  त्या संतापून बोलल्या, “पत्रकार माझे म्हणणे न ऐकता माझ्या विरोधात बातम्या टाकत आहेत तसेच माजी क्रीडा अधिकारी  राजाराम दिंडे   यांचा फोटो काढून स्पोर्ट्स पॅनोरमा वर दाखवण्यात आला तसेच याप्रसंगी गोकुळ तांदळे याठिकाणी उपस्थित असतांनाही त्यांचे नाव का घेण्यात आले नाही”या विषय वारंवार पत्रकारांनी बाजू मांडून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही असे त्यांना सांगितले . त्यानुसार त्यांची बाजू ऐकून

याविषयी उपसंचालक मोराळे यांना स्पोर्ट्स पॅनोरमा ने नावंदेंच्या समोरच विचारणा केली कि , राजाराम दिंडे हे कोणत्या साली सेवानिवृत्त झाले व तुम्ही त्यांना याठिकाणी बोलावले आहे का?  तर उपसंचालक म्हणाल्या  मे २०१९  मध्ये  दिंडे हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि मी त्यांना याठिकाणी चौकशी दरम्यान बोलावले नाही .  त्यानंतर चौकशी अधिकारी या नात्याने तुम्ही तांदळे यांना याठिकाणी बोलावले का?असे मोराळे यांना स्पोर्ट्स पॅनोरमाने  विचारले .तर त्या म्हणाल्या तांदळे  हे अधिकारी नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत चौकशी  करता  त्यांना याठिकाणी बोलावले होते .

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंना चौकशी दरम्यान मदतीकरता पाठवला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी दूत ?

याविषयी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटी चे सरचिटणीस शाम भोसले स्पोर्ट्स पॅनोरमा बोलताना म्हणाले कि ,क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य यांची औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी या कार्यालयात चौकशी समिती चे कामकाज झाल्यानंतर आज ९.१.२०२१ रविवार शासकिय सुट्टी असताना क्रीडा अधिकारी कविता नावांदे या कार्यातील कागदपत्र पाहणी करीत आहे हे समजल्यावरुन   उपसंचालक उर्मिला मोराळे यांनी संपर्क करून त्वरीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात पंचनामा करून संपुर्ण चौकशी होत नाही तो पर्यंत कार्यालय सील करावे व आजतगातचे सर्व सी.सी.टिव्हि. फुटेज ताब्यात घ्यावे व सुट्टी च्या कालावधीत क्रीडा अधिकारी पी.एस .चव्हाण याठिकाणी दाखल होते आणि संबंधित अधिकारी यांची हि चौकशी करावी.अशी मागणी करतआहे.

सुट्टीच्या दिवशी क्रीडा अधिकारी पी .एस .चव्हाण उपस्थित होते 

नावंदेंना विचारणा केली कि ,क्रीडा अधिकारी चव्हाण याठिकाणी उपस्थित कसे ?तर त्या म्हणाल्या  पुरेसे मनुष्यबळ आणि अतिरिक्त तीन अधिकार्यांचा कामाचा भार त्यांच्यावर  असल्यामुळे मी त्यांना याठिकाणी सुट्टीच्या दिवशी येण्यास परवानगी दिली .कार्यालयीन दस्तावेज घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली यानंतर क्रीडा अधिकारी कार्यालयाचे काही दस्तावेज ज्याठिकाणी  ठेवण्यात आले होते त्या ठिकांणची चावी  सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नसल्यामुळे ते उपसंचालक उर्मिला मोराळे यांच्याद्वारे सील करण्यात आले .

कविता नावंदेंचा चौकशीनंतर कागदपत्रे सावरासावर करण्याचा प्रयत्न झाला का ? याप्रकरणी सील उघडल्यानंतर पाहणे अतिउत्सुक्तेचे ठरणार आहे.

ShareTweetSend
Next Post
मैदाने खुली करण्याची औरंगाबाद ऑलम्पिक संघटनेची मागणी

मैदाने खुली करण्याची औरंगाबाद ऑलम्पिक संघटनेची मागणी

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.