• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Thursday, November 26, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

युवराज सिंग पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवणार!

by pravin
December 8, 2021
in क्रिकेट, आंतरराष्ट्रीयस्तरीय
Share on FacebookShare on Twitter

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग  याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत बरेचसे किर्तीमान आपल्या नावावर केले आहेत. त्याला क्रिकेटविश्वातील विस्फोटक फलंदाजांमध्ये गणले जाते. हाच युवराज क्रिकेटप्रेमींमध्ये सिक्सर किंग म्हणूनही प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर फार क्वचितच चाहत्यांना त्याची फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने मैदानावर परतणार असल्याचे संकेत दिले होते. यानंतर आता पुन्हा एकदा युवराज त्याच्या चाहत्यांसाठी मोठे सरप्राइज घेऊन आला आहे.

युवराजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत कारकिर्दीतील दुसऱ्या डावाची सुरुवात करण्याची वेळ आले असल्याचे म्हटले आहे. त्याने दिलेल्या संकेतावरून तो पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज होताना दिसतो आहे.

त्याने मंगळवार रोजी (०७ डिसेंबर) ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कोणीतरी व्यक्ती हातात चेंडू घेऊन युवराजकडे जाताना दिसतो आहे. तर दरम्यान युवराजही हातात बॅट घेऊन फलंदाजीची तयारी करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ही वर्षातील ती वेळ आहे. तुम्ही तयार आहात ना? यासाठी तुमचीही तितकी तयारी आहे ना? तुम्हा सर्वांसाठी मी एक मोठे सरप्राइज घेऊन येतो आहे! त्याबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या संपर्कात राहा.’

या व्हिडिओमधील अजून एक लक्षवेधी बाब अशी की, या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आवाज येतो आहे. हा आवाज त्यांच्या २००७ टी२० विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान समालोचन करतानाच्या वेळीचा आहे. या सामन्यात युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सलग ६ षटकार ठोकले होते.

It's that time of the year. Are you ready? Do you have what it takes? Have a big surprise for all you guys! Stay tuned! pic.twitter.com/xR0Zch1HtU

— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) December 7, 2021

माजी भारतीय क्रिकेटपटू युवराजने यापूर्वीही एक व्हिडिओ पोस्ट करत आपण फेब्रुवारी महिन्यात क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार असल्याचे सांगितले होते. परंतु युवराजने त्याच्या क्रिकेटमधील पुनरागमनाची घोषणा केली असली तरीही तो कोणत्या क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसेल हे त्याने सांगितले नव्हते. त्यामुळे तो इतर माजी भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळताना दिसू शकतो. किंवा ग्लोबल कॅनडा टी२० लीगमध्ये खेळू शकतो.

Tags: क्रिकेटभारतीय क्रिकेट संघमाजी अष्टपैलू क्रिकेटपटूयुवराज सिंग

pravin

Related Posts

रिक्रिएशन, लातूर व जळगाव संघांची आगेकूच
क्रिकेट

रिक्रिएशन, लातूर व जळगाव संघांची आगेकूच

November 23, 2026
आरुष बेदमुथाचे १२ बळी; छत्रपती संभाजीनगरचा एक डाव आणि ८६ धावांनी विजय
क्रिकेट

आरुष बेदमुथाचे १२ बळी; छत्रपती संभाजीनगरचा एक डाव आणि ८६ धावांनी विजय

November 20, 2026
आयपीएलपेक्षा भारताकडून खेळणे अधिक कठीण : करसन घावरी
क्रिकेट

आयपीएलपेक्षा भारताकडून खेळणे अधिक कठीण : करसन घावरी

September 19, 2026
NEET आंदोलनावर युवराज सिंगसह क्रिकेटविश्वातील प्रतिक्रिया; सोशल मीडियावर रंगली तीव्र चर्चा
क्रिकेट

NEET आंदोलनावर युवराज सिंगसह क्रिकेटविश्वातील प्रतिक्रिया; सोशल मीडियावर रंगली तीव्र चर्चा

July 23, 2026
राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ : प्रमुख खेळ वगळल्याने भारताच्या पदक संख्येला मोठा फटका बसणार?
राष्ट्रकुल स्पर्धा

राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ : प्रमुख खेळ वगळल्याने भारताच्या पदक संख्येला मोठा फटका बसणार?

July 23, 2026
Load More
Next Post

खेलो इंडिया बास्केटबॉल निवड चाचणी;राज्य जुनिअर बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा, आणि पुरुष व महिला गटांचा राज्याच्या संघाची निवड चाचणीचे आयोजन

Connect with us

  • 24k Followers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
सोहम पिंपळेचे सहा बळी, एसए-आरके सर्वबाद १०५

सोहम पिंपळेचे सहा बळी, एसए-आरके सर्वबाद १०५

November 26, 2026
Mohammed Shami supporting the return of saliva rule in cricket

सँडपेपरगेट वाद: मोहम्मद शमीचा चेंडूवर लाळ लावण्याच्या नियमाला अप्रत्यक्ष पाठिंबा

November 26, 2026
Baba Aparajith retirement from professional domestic cricket

२०१२ चा १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता बाबा अपराजितची क्रिकेटमधून निवृत्ती

November 26, 2026
Kane Williamson Durban Super Giants Head Coach

केन विल्यमसनची SA20 २०२७ साठी डर्बन सुपर जायंट्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

November 26, 2026

Recommended

सोहम पिंपळेचे सहा बळी, एसए-आरके सर्वबाद १०५

सोहम पिंपळेचे सहा बळी, एसए-आरके सर्वबाद १०५

November 26, 2026
Mohammed Shami supporting the return of saliva rule in cricket

सँडपेपरगेट वाद: मोहम्मद शमीचा चेंडूवर लाळ लावण्याच्या नियमाला अप्रत्यक्ष पाठिंबा

November 26, 2026
Baba Aparajith retirement from professional domestic cricket

२०१२ चा १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता बाबा अपराजितची क्रिकेटमधून निवृत्ती

November 26, 2026
Kane Williamson Durban Super Giants Head Coach

केन विल्यमसनची SA20 २०२७ साठी डर्बन सुपर जायंट्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

November 26, 2026

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Basketball
  • Boxing
  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • निवडणुक
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बास्केटबॉल
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

सोहम पिंपळेचे सहा बळी, एसए-आरके सर्वबाद १०५

सोहम पिंपळेचे सहा बळी, एसए-आरके सर्वबाद १०५

November 26, 2026
Mohammed Shami supporting the return of saliva rule in cricket

सँडपेपरगेट वाद: मोहम्मद शमीचा चेंडूवर लाळ लावण्याच्या नियमाला अप्रत्यक्ष पाठिंबा

November 26, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.