कराटे संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण भोसले, प्रा. कैलास जाधव, सचिवपदी मुकेश बनकर, बळीराम राठोड यांची निवड
औरंगाबाद (प्रतिनिधी)औरंगाबाद जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन आणि औरंगाबाद शहर कराटे असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणीची कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संदीप गाडे ...