राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 : ‘खेलेगा भारत, खिलेगा भारत’चा नारा; छत्रपती संभाजीनगरात तीन दिवस विविध क्रीडा उपक्रम
प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘राष्ट्रीय क्रीडा दिन ...



