• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पगारात २५० टक्क्यांनी वाढ होऊनही भारतीय खेळाडूंच्या मागेच

by pravin
September 15, 2021
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पगारात २५० टक्क्यांनी वाढ होऊनही भारतीय खेळाडूंच्या मागेच
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटपटू सध्या आर्थिक समस्येशी  झगडत आहेत. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ( PCB) नवी अध्यक्ष रमीझ राजा यांनी खेळाडूंच्या पगारात २५० टक्क्यांनी वाढ करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. पगारवाढीच्या या निर्णयावर पाकिस्तानी खेळाडूही खुश झाले आहेत.

रमीझ राजा यांच्यानिर्णयाचा सर्वात जास्त फायदा हा D गटातील खेळाडूंना होणार आहे. त्यांचा पगार आता ४० हजार पाकिस्तानी रुपये म्हणजे भारतीय रक्कमेत १७ हजार इतका होता आणि आता त्यांचा पगार १ लाखांच्या वर गेला आहे. आता त्यांना १ लाख ४० हजार पगार मिळणार आहे.नवीन अध्यक्ष रमीज राजा यांनी खेळाडूंच्या पगारात एक लाखांनी वाढ केली आहे. प्रथम श्रेणी व ग्रेड स्पर्धेतील क्रिकेटपटूंना १.४० लाख ते २.५० लाख ग्रेड A मधील खेळाडूंचा पगार १३.७५ लाखांवरून १४.७५ लाख, ग्रेड B मधील खेळाडूंचा पगार ९.३७ लाखांवरून १०.३७ लाख आणि ग्रेड C मधील खेळाडूंचा पगार ६.८७ लाखांवरून ७.८७ लाख इतका झाला आहे.

तर दुसरीकडे पाहिलं तर भारतीय खेळाडूंचा पगार त्यांच्या पेक्षा खूप पटीने जास्त आहे. भारताच्या ए प्लस ग्रेडमधील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. ग्रेड ए मधील खेळाडूंना 5 कोटी, ग्रेड बी खेळाडूंना 3 कोटी आणि ग्रेड सी मधील खेळाडूंसाठी 1 कोटी रुपये वर्षाला पगार दिला जातो.

ShareTweetSend
Next Post
सीएसके विरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा मुंबई इंडियन्सचा ‘हा’ गोलंदाज आहे टॉपला

सीएसके विरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा मुंबई इंडियन्सचा ‘हा’ गोलंदाज आहे टॉपला

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.