बेंगलोर चा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघात 1-1 बदल

स्पोर्ट्स पॅनोरमा(प्रतिनिधी)-आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये एक सामना आहे. तर यामध्ये बेंगलोर समोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे.तर यामध्ये बेंगलोर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांनी आपल्या संघात 1-1 बदल केला आहे. राजस्थान मे जयदेव उनाडकट च्या जागी कार्तिक तारखेला संघात घेतले आहे, तर दुसरीकडे बेंगलोर ने जेमिसन च्या जागी जॉर्ज गाटृनला घेतले आहे.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

बेंगलोर-विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, एस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल ख्रिश्चन, गाट्न, शहाबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सीराज, यजुर्वेंद्र चहल.

राजस्थान-यशस्वी जयस्वाल,लेवीस, संजू सॅमसन, लिविंगस्टोन, महिपाल लॉम्रोर, रियान पराग, राहुल तेवटीया, ख्रिस मॉरिस, कार्तिक त्यागी, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारीया.

You might also like

Comments are closed.