कोल्हापूर : आयपील १४ च्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून दुबईत जल्लोषात सुरू होत आहे. रोहित शर्माच्या टीमने या स्पर्धेसाठी दमखमसे तयारी केली आहे. सध्या सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. आपली पोरं लय भारी… अशा जोषपूर्ण वातावरणात टीम मुंबई इंडियन्सने या पर्वाचे विजेतेपदही आपणच खेचून आणणार असे सांगणारा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या फॅनना पसंत पडतो आहे. आला रे आला… या गाण्याचे बोल मराठीत आहेत त्यामुळे हे गाणं मुंबई इंडियन्सच्या फॅनस्ना चांगलेच आवडले आहे. तशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटत आहे
त