भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव बेपत्ता आहेत. पुणे पोलिसांकडे ते बेपत्ता असल्याचे तक्रार दाखल झाली आहे. जाधव कुटुंबिय पुण्यातील कोधरूड परिसरात राहतात. सकाळी 11.30 च्या सुरमारास ते घरातून बाहेर पडले होते. पण त्यानंतर अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये.
तसेच सापडल्यास तत्काळ 8530444472 या नंबर वर संपर्क करा असे त्यांच्या मार्फत सांगण्यात आले आहे.