औरंगाबाद-मराठवाडयातील क्रीडा क्षेत्रातील सर्वांचे लाडके ग्राउंडमॅन राष्ट्रीय हॉकीपटू नुकतेच विद्यापीठाच्या जीवन साधना पुरस्काराने सन्मानित मोहम्मद अब्दुल रझाक यांचे आज निधन झाले असून रविवार १९ सप्टेंबर सकाळी १० वाजता छावणीच्या बडी मजीद येथून नमाज अडा करून त्यांच्या पार्थिववर छावणीच्या कब्रस्तान येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येथील.