• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

आयपीएल 2021:ऋतुराज गायकवाड यांच्या शानदार खेळीच्या बळावर चेन्नई ने मारली समान धारक मजल

by pravin
September 19, 2021
in क्रिकेट, स्पर्धा
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आमने-सामने आहेत. चेन्नई सुपर किंग्स चा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने केलेल्या 88 धावा च्या बळावर 157 धावा पर्यंत चेन्नईने मजल मारली आहे. तर मुंबईसमोर 158 धावांचे आव्हान असणार आहे.

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र धोनीचा हा निर्णय सपशेल अपयशी ठरला. सुरुवातीलाच 24 धावा वर चेन्नईचे चार मुख्य फलंदाज तंबूत परतले होते. मात्र चेन्नई चा महाराष्ट्रीयन खेळाडू ऋतुराज गायकवाड याने रवींद्र जडेजा 26(33) सोबत 81 धावांची भागीदारी करत संघाला समान धारक स्कोर वर नेले. शेवटी ड्वेन ब्रावो ने 8 चेंडूत 23 धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर मुंबईकडून बोल्ट, मील्ने व बूमराहने प्रत्येकी दोन गडी बाद केले.शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुंबईने धावांचा पाठलाग करीत असताना 18 धावा करत क्विंटन डी कॉक चा बडी गमविला.

ShareTweetSend
Next Post

चेन्नईने उडविला मुंबई इंडियन्स चा धुव्वा

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.