• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

टोकियो पॅरालिम्पिक:कृष्णा नगरणे मिळवून दिला भारताला 19 वा मेडल

by pravin
September 5, 2021
in बातम्या, बॅडमिंटन
टोकियो पॅरालिम्पिक:कृष्णा नगरणे मिळवून दिला भारताला 19 वा मेडल
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भारताचा स्टार पेरा बॅडमिंटन खेळाडू कृष्णा नगर याने टोकियो पॅरालिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवत इतिहास रचला आहे. दुसरी वरीयता प्राप्त कृष्णा नागणे पुरुष एस एच सिक्स क्लास फायनल मध्ये हाँगकाँगच्या के चु मान केई याचा 21-17,16-21 आणि 21-17 ने पराभव केला. याच्या काही क्षणापूर्वी नोएडा च्या डीएम सुहास हलवाई याने बॅडमिंटन मध्ये रजत पदक आपल्या नावे केला.

याप्रमाणे भारताला टूर्नामेंट मध्ये पाचवा गोल्ड मेडल तर एकूण 19 वा मेडल मिळाला आहे. यामध्ये पाच सुवर्ण आठ रजत तर 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. या तोक्यो पॅरालिम्पिक बॅडमिंटन स्पर्धा मध्ये भारताला दुसरा सुवर्णपदक मिळाला आहे. जयपूरच्या 22 वर्षीय नागरने हाँगकाँगच्या च्या खेळाडूचा 21-17,16-21 आणि 21-17 ने पराभव केला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे अभिनंदन होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पण त्याचे कौतुक केले आहे.

ShareTweetSend
Next Post
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.