टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत मास्टर गटात भारताच्या विधीत गुजराती याने स्वीडनच्या नल्स ग्रडेलीयूसचा पराभव करून जोरदार पुनरागमन केले.
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचा दुसरा टप्पा संपला आहे .आतापर्यंत आठ फेऱ्या झाले आहेत, आता पाच फेऱ्या बाकी आहेत पांढऱ्या मोहर आणि खेळताना विदित गुजराती याने क्लीन पौन डावाची सुरुवात केली.
स्वीडनच्या नल्स ग्रडेलीयूसचा चौतीस चालीत पराभव करून विदित ने पाच गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.
आठव्या फेरीत अझरबैजनच्या ममेद्यारोव भारताचा पराभव करीत आगेकूच कायम ठेवली. नागालँड च्या अनिष गिरी यांनी रशियाच्या आंद्रे ईसीपे कोचा पराभव केला. अन्य डावांमध्ये अमेरिकेच्या सम शंकलंद याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन विरुद्ध चा डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले . कार्याकिनने हंगेरीच्या रापोर्ट विरुद्ध तर अमेरिकेच्या फबियानो करुणा याने नागालँड यांच्या डाव बरोबरीत सोडला. रशियाच्या डॅनियल डुबो व पोलंडचा यान डूडा यांच्यातील देखील अनिर्णीत राहिला. चॅलेंजर गटात भारताचा अर्जुन याने सहा विजय नोंदवला अर्जुन ने जोनास बुहलचा पराभव केला. 8 अखेर अर्जुन ने 6 डावात विजय साकारला. तर डाव बरोबरी सोडले आहेत .