राज्याच्या कुस्ती आखाड्यात आराध्या कुबेरची रुपेरी झेप; मनपा शाळेच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरा!
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, एन-७ सिडको ...




