एन्ड्युरंस – एमएसएलटीए टेनिस ; एकेरीत मुलांच्या गटात हृतिक, तर मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे यांनी विजेतेपद पटकावले
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): एन्ड्युरंस - एमएसएलटीए तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी - एमएसएलटीए 16 वर्षाखालील ...