कोमल एक्स्प्रेस सुसाट; राष्ट्रीय स्पर्धेत दुसरे सुवर्णा, आशियाई स्पर्धेसाठी पात्र.
स्पोर्ट्स पनोरमा (प्रतिनिधी)-नाशिकच्या भोंसला खेलो इंडिया एक्सलन्स सेंटरची धावपटू कोमल जगदाळे ने राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. ...