अखिल भारतीय टॅलेंट सिरीज टेनिस: आर्यन , सर्वज्ञ , तनिष्क , श्रावि , काव्या यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पुणे। एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12वर्षाखालील (7दिवसीय) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या ...