मोईनुल उलूम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे कॅरम आणि वेटलिफ्टिंग मध्ये यश

संभाजीनगर(प्रतिनिधी): विभागीय क्रीडा संकुल येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय आणि महानगरपालिका औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धात  मोईनुल उलूम हायस्कूलच्या विद्यार्थ्याचे कॅरम आणि वेट लिफ्टिंग मध्ये घवघवीत यश संपादन केले. कॅरम आणि वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात खालील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली  कॅरम या क्रीडा प्रकारात चौदा वर्ष वयोगटातील एमन फातेमा आणि […]

संभाजीनगर(प्रतिनिधी): विभागीय क्रीडा संकुल येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय आणि महानगरपालिका औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धात  मोईनुल उलूम हायस्कूलच्या विद्यार्थ्याचे कॅरम आणि वेट लिफ्टिंग मध्ये घवघवीत यश संपादन केले.

कॅरम आणि वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात खालील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली 

कॅरम या क्रीडा प्रकारात चौदा वर्ष वयोगटातील एमन फातेमा आणि अदिबा शेख या मुली आणि सय्यद साद , शेख इजान , शेख रेहान , अयान खान यांची विभागीय स्तरावर निवड झाली 17 वर्षे वयोगटातील फातेमा पटेल , शिफा तहेरीन , अक्षरा दळवी , मानसी पारधे आणि दुर्गा वाडकर या मुली तसेच शेख कामरान सय्यद फहाद या विद्यार्थीनींची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली .

 वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात मोईनुल उलूमच्या पुढील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली

कामरान शेख 61 कि.ग्रॅ . – प्रथम क्रमांक सुवर्ण पदक शेख साद      73 कि.ग्रॅ . द्वितीय क्रमांक रजत पदक  रिझवान शेख  55 कि.ग्रॅ . द्वितीय क्रमांक रजत पदक सोफीयान खान 61 कि.ग्रॅ . – द्वितीय क्रमांक रजत पदक सय्यद फाझील 61 कि.ग्रॅ . – तृतीय क्रमांक कांस्य पदक फरहान खान 69 कि.ग्रॅ . – तृतीय क्रमांक कांस्य पदक

             तसेच सर्व यशस्वी विद्यर्थ्यांचे औरंगाबाद सिल्क मिल्स् एज्युकेशन सोसायटीचे सचिव जिया अहेमद खान साहेब तसेच मोईनुल उलूम हायस्कूल व ज्यु कॉलेजचे प्राचार्य डॉ . शहेजाद खान आणि सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक मोहम्मद निसार आणि अबु – तलहा यांचे मार्गदर्शन लाभले.

You might also like

Comments are closed.