राज्य क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांचा भव्य सत्कार

क्रीडा विभागातर्फे व औरंगाबाद आँलम्पिंक सह सर्व जिल्हा एकविध संघटना तर्फे भव्य सत्कार

औरंगाबाद:-उपसंचालक क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद विभाग, सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी औरंगाबाद विभाग तसेच औरंगाबाद जिल्हा आँलम्पिंक सह सर्व जिल्हा एकविध संघटना, क्रीडा प्रेमी यांच्या तर्फे नुकतेच औरंगाबाद जिल्ह्याचे भूमिपुत्र हॉकी व फुटबॉल पटू चंद्रकांत कांबळे यांची महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या सहसंचालक पदी पदोन्नती झाल्याबद्दल सपत्नीक भव्य सत्कार विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे करण्यात आला.

या वेळी मंचावर उपस्थीत उर्मिला मोराळे (क्रीडा उपसंचालक),जे. पी. आधाने-माजी क्रीडा उपसंचालक, फुलचंद सलामपुरे(सिनेट सदस्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ),प्रा. एकनाथ साळुंके (शिवछत्रपती पुरस्कारार्थी),डॉ. मकरंद जोशी (शिवछत्रपती पुरस्कारार्थी),पंकज भारसाखळे (अध्यक्ष – औरंगाबाद जिल्हा आँलम्पिंक असो.),कवीता नांवदे (जिल्हा क्रीडा अधिकारी औरंगाबाद),अरविंद विद्यागर (जि.क्री.अ.बिड),नरेंद्रपवार (जि.क्री.अ.परभणी),कलीमोद्यीन (जि.क्री.अ.हिंगोली), गिता साखरे (तालुका क्रीडा अधिकारी नाशिक) सुहासनी देशमुख (जि.क्री.अ.जालना),

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमृत बिर्हाडे यांनी केले तर अर्जुन अवार्ड प्राप्त सारीका काळे(ता.क्री.अ.तुळजापुर) शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सुप्रिया गाढवे तसेच शिवछत्रपती पुरस्कारार्थी दिनेश वंजारे, स्वप्नील तांगडे,भुषन जाधव,सागर मगरे,सिद्धार्थ कदम,आनंद थोरात, तुषार आहेर,सागर बडवे, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे,लता लोंढें, संजय बेतीवार(हिंगोली),सचिन पुरी(क्रीडा मार्गदर्शक),तनुजा गाढवे(जिम्नॅस्टीक क्रीडा मार्गदर्शक),पुनम नवगिरे(क्रीडा मार्गदर्शक),संजय मुंढे(क्रीडा मार्गदर्शक परभणी), मारोती सोनकांबळे(परभणी), विभागीय क्रीडा संकुल कोचेस संघटना खेळाडु व संघटना प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक यांची उपस्थीत होते.
क्रीडा विभागाच्या वतीने गोकुळ तांदळे यांनी सर्वांचेआभार मानले कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगिताने झाला.

 

You might also like

Comments are closed.