सोलापूर(प्रतिनिधी): सोलापूर महानगरपालिका जिल्हा क्रीडा कार्यालय व सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शहर स्तर स्पर्धा 14 17 19 वर्षे मुले व मुली स्पर्धेचे उद्घाटन सॉफ्टफुटबॉल संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राचार्य वैजिनाथ हत्तुरे यांच्या शुभहस्ते , प्रशालेचे संचालक धरेप्पा हत्तुरे, किर्लोस्कर कंपनीचें कुलकर्णी व त्यांची टीम , व संघटनेचे सचिव प्रा.संतोष खेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला
या स्पर्धेसाठी पंच म्हणून महादेव वाघमारे उमेश वाघमारे समर्थ आहेरवाडी हे काम पाहत आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष खेंडे ,प्रास्ताविक गंगाराम घोडके , आभार मारुती घोडके यांनी मांडले
अंतिम निकाल 14 वर्षे मुली
प्रथम द का आसावा
द्वितीय मल्लिकार्जुन हायस्कूल
तृतीय एस व्ही सी एस एमआयडीसी
19 वर्ष मुली
प्रथम सोनी कॉलेज
द्वितीय अहिल्याबाई प्रशाला
तृतीय संगमेश्वर कॉलेज