शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्ड धमाका!

लिमा (पेरू) येथे सुरू असलेल्या ज्युनिअर जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताने आणखी दोन पदकाची कमाई केली आहे. नेमबाज मनू भाकेर हिने सुवर्णपदक पटकावले आहे.दहा मीटर एयर पिस्टल मीच प्रकारात मनू भाकर सरबजितसिंग सोबत सुवर्ण कामगिरी केली आहे.तर दहा मीटर एअर रायफल पुरुष गटात श्रीकांत धनुष,राजपूत सिंग आणि पार्थ माखिजा यांनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

या या ज्युनिअर जागतिक स्पर्धेत भारत पदक तक्त्यात सध्या पहिल्या स्थानावर भारताच्या खात्यात 4 सुवर्ण 5 रौफ्य आणि दोन ब्राँझपदक आसहभारताच्या खात्यात 4 सुवर्ण 5 रौफ्य आणि दोन ब्राँझ पदक आसह अकरा पदके जमा आहेत.

दहा मीटर एयर पिस्टल मिक्स प्रकारात मनू भाकेर आणि सरबजित सिंग यांच्यासमोर भारताच्याच दुसऱ्या जोडीच आवाहन होतं. मनू भाकेर आणि सरबजोत सिंग यांनी भारताच्या शिखा नरवाल आणि नवीन यांचा पराभव केला. सुवर्णपदकाचा सामन्यात मनू भाकेर आणि सरबजीत यांनी 16-12 फरकाने पराभव केला. पात्रता फेरीत आठ संघाचा समावेश होता. यामध्ये भारताच्या दोन्ही संघाने बाजी मारली. सुवर्णपदकासाठी खेळविण्यात आलेल्या फायनल मध्ये भारताच्या त्रिकुटाने अमेरिकेच्या संघाला पराभूत केले आहे.

You might also like

Comments are closed.