रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर चा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

दुबई-आज आयपीएल मध्ये दोन सामने खेळवले जाणार आहे.पहिल्या सामन्यांमध्ये मुंबईसमोर हैदराबादचे तर दुसऱ्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर समोर दिल्लीचे आव्हान असणार आहे. आज आयपीएलच्या लीग स्टेजचा शेवटचा दिवस आहे. यानंतर प्ले ऑफ चे सामने पहावयास मिळणार आहे.यामध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर ने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे दिल्ली नेही आपल्या संघात बदल केलेला नाही. दोन्ही संघ प्ले आपला क्वालिफाय झालेली आहे.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-

 

दिल्ली-शिखर धवण, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रीपल पटेल, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल,रविचंद्रन अश्विन,कागिसो रबाडा,एनरिच,आवेश खान.

बेंगलोर-देवदत्त पदिक्कल, विराट कोहली, एस भरत, एबी डिव्हिलियर्स,ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल ख्रिश्चन,शाहबाज अहमद, हर्षल पटेल,जॉर्ज गारटन, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

You might also like

Comments are closed.