नाणेफेक जिंकून राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय.

आज आयपीएलमध्ये राजस्थान समोर दिल्लीचे आव्हान असणार आहे,तर यामध्ये राजस्थान ने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने आपल्या संघात एक बदल केला आहे, मार्कस स्टोइनिस च्या जागी दलित यादवला संघात घेतले आहे राजस्थानने संघात दोन वजन केले आहे.

ईवान लेवीज व ख्रिस मौरीस च्या जागी तबरेज शम्सी व डेव्हिड मिलर ला संघात घेतले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दिल्लीने दोन षटकात अकरा धावा केल्या होत्या. शिखर धवन सहा तर पृथ्वी शौ चार धावा करून नाबाद आहे.

 

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

दिल्ली-शिखर धवन, पृथ्वी शौ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, ललित यादव, शीमरोन हेटमायेर, अक्षर पटेल,रविचंद्रन अश्विन,अनरीच,कागिसो रबाडा,आवेश खान

राजस्थान-यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, लिविंगस्टोन, डेव्हिड मिलर,महिपाल लोमारोर, रियान पराग,राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी,चेतन साकरीया, मुस्तफिजुर रहमान,तबरेज शम्सी

You might also like

Comments are closed.