पंजाबचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय;पुरण संघाबाहेर.

यामध्ये पहिल्या सामन्यांमध्ये पंजाब समोर चेन्नईचे आवाहन असणार आहे. यामध्ये पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबला स्पर्धेतील आपले आवाहन टिकविण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक आहे तर दुसरीकडे चेन्नई प्लेयर ऑफ मध्ये क्वालिफाय झालेली आहे. पंजाब ने आज संघात एक बदल केलेला आहे निकोलस पूरन च्या जागी क्रिस जॉर्डन ला संघात घेतले आहे तर दुसरीकडे चेन्नईने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-

चेन्नई-फाफ दू पलेसिस, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उतप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एम एस धोनी, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, जोश हेजलवूड.

पंजाब-के एल राहुल, मयंक अग्रवाल, एडन मार्करम, सरफराज खान, शाहरुख खान, मोईसेस हेनरिक्स, क्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, हरप्रीत ब्रार, रवी बिश्नोई.

You might also like

Comments are closed.