छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): नाईन साईड क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र नांदेड येथे दिनांक 21 मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जनरल मीटिंगमध्ये बहुमताने प्रा.एकनाथ साळुंके शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
अध्यक्ष राहुल वाघमारे तर सचिव शेख असलम (नांदेड)कोषाध्यक्ष रोहन जोगदंड यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकजभारसाकळे,गोकुळ तांदळे,डी.आर.खैरनार,हरी गायके, वैभव किरगत, मयूरी गायके, सागर तांबे, रेखा साळुंके, अभिजीत साळुंके, योगेश कुलकर्णी, शुक्ला अनिकेश,डाॅ मोईन फारुकी, डॉ रणजीत पवार, राकेश खैरनार,डॉ.शेखर सिरसाठ, पांडुरंग कदम,गणेश बेटूदे, डॉ.रोहीत गाडेकर, प्रवीण वाघ, रूपाली शेळके, सुरेश नाटकर अनिल पवार, निलेश माने, आशिष कानेड, बाजीराव भूतेकर, विश्वजीत चव्हाण , प्रा. उदय तगरे,बद्रुद्दीन सिद्दिकी, मोहम्मद रियाजोदीन इत्यादींनी प्रा.एकनाथ साळुंके यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या