• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

प्रो लीग हॉकी ; भारताचा फ्रान्सवर विजय

by pravin
February 9, 2022
in हॉकी
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दक्षिण आफ्रिका- भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या यंदाच्या पर्वाची दमदार केली असून, सुरुवात करताना मंगळवारी सलामीच्या लढतीत फ्रान्सवर ५-० असा शानदार विजय मिळवला.

जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या, तर फ्रान्स १२व्या स्थानावर आहे. परंतु तरीही फ्रान्सचा संघ भारताला झुंज देईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती.

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारताने धारदार आक्रमण करतानाच भक्कम बचाव करत सलामीची लढत पाच गोलच्या फरकाने जिंकली. भारताकडून उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (२१वे मिनिट), वरुण कुमार (२४वे मि.), शमशेर सिंग (२८वे मि.), मनदीप सिंग (३२वे मि.) आणि आकाशदीप सिंग (४१वे मि.) यांनी गोल झळकावले.

भारतीय संघ बुधवारी पुन्हा मैदानात उतरणार असून त्यांची यजमान दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडेल. त्यानंतर शनिवारी (१२ फेब्रुवारी) पुन्हा भारत आणि फ्रान्स हे संघ आमनेसामने येतील.

Tags: franceindiaPro-League-Hockeywinning
ShareTweetSend
Next Post

रहाणे मुंबईच्या रणजी संघात तर पृथ्वीकडे नेतृत्वाची धुरा;

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.