मला वाटलं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठेवतील; काँग्रेसची खोचक प्रतिक्रिया!
नवी दिल्ली : भारतीय क्रीडा विश्वातील कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. पंतप्रधान...






