• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय माऊंटन बाईक स्पर्धेसाठी सायकलपटूची निवड

by pravin
October 25, 2021
in राष्ट्रीयस्तरीय, अन्य खेळ
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

कोल्हापूर(प्रतिनिधी):- आळंदी (पुणे)येथे होणाऱ्या अठराव्या राष्ट्रीय माउंटन बाईक( MTB ) स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सायकलपटू्ची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.27 ऑक्टोंबर ते 31ऑक्टोंबरदरम्यान ही स्पर्धा आळंदी येथे होणार आहे.या 18 व्या राष्ट्रीय MTB चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य संघात निवड झालेले खेळाडूची नावे
खालीलप्रमाणे:
1) भूषण उदय चव्हाण
2)हर्षद युवराज पाटील
3) सिद्धेश सर्जेराव घोरपडे

4)वैष्णवी निलेश पाटील
5)साक्षी संजय कुंभोजे
6)यश राणेश्वर थोरबोले(राखीव)

भारतातील साधारणतः ८००- ९०० खेळाडू व अधिकारी,पंच,टेक्नीकल, अधिकारी, सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटनपिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशयांच्या हस्ते होणार आहे.सर्व खेळाडूंना जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष विजय जाधव,विवेक घाटगे,अभिजित मोहिते ,बिरू भोजने, राष्ट्रीय प्रशिक्षक दीपाली पाटील, कपिल कोळी,उदय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

Tags: निवड;माऊंटन बाईकराष्ट्रीयसायकलपटूचीस्पर्धेसाठी
ShareTweetSend
Next Post

सौरभ सालपेची फुटबॉल आर्मी चॅम्पियनशिपसाठी निवड

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.