महाराष्ट्र संघाची तिसऱ्या स्थानावर धडक;पदक तालिकेत महाराष्ट्राचे 60 पदके

अहमदाबाद- सुपरस्टार युवा खेळाडूंनी दिवसागणित सर्वोत्तम कामगिरी करत 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला सोमवारी पदक तालिकेमध्ये तिसरे स्थान गाठून दिले. एकूण ६० पदकांसह महाराष्ट्र संघ पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर आला आहे.

यामध्ये महाराष्ट्राचे नावे 14 सुवर्ण, 15 रौप्य आणि 31 कांस्य पथकाचा समावेश आहे. सर्विसेस संघ 68 पथकांसह अव्वल स्थानावर आहे. त्या पाठोपाठ हरियाणा संघाने 58 पथकाचे दुसरे स्थान गाठले. 23 सुवर्ण पदके असल्याने हरियाणा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

 

You might also like

Comments are closed.