औरंगाबाद(प्रतिनिधी): रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र प्रायोजक साई पूजा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३५ व्या ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग स्पर्धेचे आयोजन २७ ते २९ मे दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद येथे करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन API श्री. अमोल सातोडकर, विभागीय क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, नेहरू युवा केंद्रचे ,संकल्प शुकला, रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे सचिव भिकन अंबे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगीजी जी. प्रताप – आंध्र प्रदेश, प्रभाकरन – तमिळनाडू, अनुज यादव – मध्य प्रदेश, धवल कातरिया – गुजरात, रितेश गौर – मध्य प्रदेश, प्रवीण दिघाडे – यवतमाळ, मुकुंद चव्हाण – मुंबई, शांतनु रेणापूरकर – नांदेड, पंकज फाई – नागपूर, पियुष दाभाडे – भुसावळ, तेजस पाटील – कोल्हापूर, गुलाब राठोड – महाराष्ट्र, नितीन काठोदे – महाराष्ट्र यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेत गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र – मुंबई, नागपूर, परभणी, बीड, यवतमाळ, नाशिक, लातूर, नांदेड येथील २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
रेस 1 स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे,
प्रोफेशनल ईनलाईन
4 – 6 मुले
1. पार्थ कुलकर्णी
2. सार्थक कुंभार
3. आराभ्य जयसिंगपुरे
6 – 8 मुले
1. राजदीप कोमटवार
2. शौनक पांडे
3. प्रियांशू नरवाडे
8 – 10 मुले
1. श्रवण घोगरे
2. शार्दुल भुंबर
3. ओम तींमारे
मुली
1. रिधम वानखेडे
2. तनिषा सिंग
3. नक्षत्रा स्वामी
10 – 12 मुले
1. रणवीर परित्कर
2. आर्य जुमडे
3. आदित्य खोमणे
12 – 14मुले
1. आकाश आघाव
2. भावेश गुरव
3. रुद्रांश दुधाटे
मुली
1. तितिक्षा सोमानी
2. आरणा रेलकर
14 – 16मुले
1. साई अंबे
2. अभिषेक शेळके
Girls
1. Y. चंदना
क्वाड स्केट्स
0 – 4
1. उर्वी बांगडे
2. तृष्णाई इजपंदे
4 – 6
1. श्रावण मेतकर
2. रोहन k.
3. हिमांशू वानखेडे
6 – 8
1. पलक सावला
2. देवश्री
3. ईश्वरी शेळके
8 – 10
1. अश्विनीता जाधव
2. सानवी
3. मागिना वर्शिनी
10 – 12मुली
1. दिवानी चीशांत
2. कुंदन शेटे
3. रुद्र पवार
मुले
1. ध्रुव करांगळे
2. स्पंदन आईवार
3. नैतिक यादव
14 – 16 मुली
1. प्रतीक्षा वानखेडे
2. महिमा वाडके
3. काजल राणी
12 – 14 मुली
1. सावलिया दिशा
2. दक्षयनी देशमुख
3. कनानी जयाष्टी
ओपन मुले
1. अमन शेख
2. आदित्य कुबेर
3. वसोया नेर
मुली
1. प्रगति कलोला
2. रुपरेलिया श्रेया
3. हिर गोरी