स्पोर्ट्स पॅनोरमा (प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये दोन सामने खेळवले जाणार आहे तर यामध्ये पहिल्या सामन्यांमध्ये कोलकात्याच्या समोर दिल्ली चे आव्हाण आहे.
तर यामध्ये बलाढ्य दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मात्र 127 धावा केल्या. गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर कोलकत्ता ने दिल्लीला 127 धावा रोखले.
आता केकेआर समोर 128 धावांचे लक्ष्य असणार आहे. दिल्लीकडून कर्णधार रीशभ पंतने व स्टीव्ह स्मित ने प्रत्येकी सर्वाधिक 39 धावा केल्या. दिल्लीकडून फक्त तीन फलंदाज दुहेरी धावांचा आकडा पार करू शकले.
नाणेफेक जिंकून केकेआर ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी कर्णधार निराश केले नाही. सलामीवीर शिखर धवन 24 धावा करून बाद झाला. तर स्मिता व पंत ने प्रत्येक 39 धावा केल्या.
यांच्याशिवाय कोणताही फलंदाज अपेक्षे अनुरूप प्रदर्शन न करू शकल्याने दिल्ली मात्र 127 धावा करू शकला. तर कोलकाता कडून गोलंदाजीमध्ये नारायण,अय्यर व फर्ग्युसन ने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तर हे सोपे आवाहन लवकर पार करून केकेआर पॉइंट टेबल मध्ये आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणार.