कोलकाताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, स्टोइनिस ची वापसी
आयपीएल मध्ये दुसरा क्वालिफायर खेळवला जाणार आहे. यामध्ये कोलकता समोर दिल्लीचे आव्हान असणार आहे यामध्ये कोलकाता ने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.कोलकाता ने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही तर दुसरीकडे दिल्लीने आपल्या संघात एक बदल करत टौम करन च्या जागी स्टॅनिसला संघात घेतले आहे. आज जिंकणारा संघ अंतिम फेरीत चेन्नई शी भेटणार आहे. तर हरणारा संघ स्पर्धेत बाहेर जाणार आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
कोलकाता- व्यंकटेश अय्यर, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितेश राणा, ओएन मॉर्गन, दिनेश कार्तिक, सुनील नारायण, शाकिब अल हसन, शिवम मावी, वरून चक्रवती, लौकी फर्गुसन.
दिल्ली-पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिमरोन हेटमायेर, मार्कस स्टोइनिस, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, आवेस खान, एनरिच नोकि्या.