लिमा (पेरू) येथे सुरू असलेल्या ज्युनियर विश्वकरंडक नेमबाजीत भारताच्या गणीमत सेकोन हिने स्किट प्रकारात रौप्यदकाची कामगिरी केली. तिच्या या पदकामुळे भारताच्या खात्यात पाचव्या पदकाची नोंद झाली. स्टेट प्रकाराच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या अलिषा लेणी हिने सुवर्णपदक जिंकले. 46 शर्ट नंतर अलिशा आणि गणीमत यांचे समान 46 गुण होते, परंतु नंतर गणीमत मागे पडले आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात इटलीच्या सारा बोनगीनीने कांस्यपदक पटकावले.
भारतासाठी कालचा दिवस फलदायी ठरला.टोकियो ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरलेल्या मनू भाकरणे 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये सुवर्णपदक जिंकले. या पदकासाठी तिची स्पर्धा भारताच्याच ईशा सिंग सोबत होती. ईशाने अखेर रौप्यपदक मिळविले. त्या अगोदर 10 मीटर एअर रायफल मध्ये रुद्राक्ष पाटील नि रौप्य पदक जिंकले होते. केक प्रकारात असलेली दुसरी भारतीय रूईझाचा धिल्लौंनला ला पदकापर्यंत झेप घेता आली नाही.20 टारगेट गेट पैकी 14 मध्ये लक्ष्यभेद तिला करता आले, त्यामुळे ती सहावी आली.