आयपीएल 2022 मध्ये सातत्याने मोठे मोठे बदल होत आहेत .यावर कळस म्हणजे आयपीएल चे टायटल स्पॉन्सर मोबाईल कंपनी विवोने लीगच्या प्रयोजकत्त्व वाचून माघार घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार टाटा ग्रुप मे टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे .आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
लिक सोबतच्या प्रयोजकत्त्व करारासाठी विवोकडे दोन वर्ष शिल्लक आहेत. परंतु या काळात टाटा मुख्य प्रयोजक राहील .या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असे असेल. पाहुयात विवोचे २०१८ मधील आर्थिक भांडवल. विवोने २०१८ मध्ये ४४० कोटी रुपये खर्चून टायटल हक्क विकत घेतले होते. आणि चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी २०२० मध्ये भारत- चीन राजनीतिक वादामुळे हा करार एका वर्षासाठी थांबवला. तेव्हा हे अधिकार ड्रीम इलेव्हन ला हस्तांतरित केले गेले.
एनआयने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या समितीने टटांना मुख्य प्रायोजक म्हणून निवडण्यामागे विवोने घेतलेला एक निर्णय कारणीभूत ठरला. 2018 मध्ये वर्षाला ४४० कोटी रुपये खर्च करून टायटल स्पॉन्सर चे हक्क २०१४ पर्यंत विकत घेतले होते .मात्र तरीही कंपनीने अचानक माघार घेतली .आणि आम्ही टाटांकडे मुख्य प्रायोजक म्हणून पाहात आहोत. विवोला त्यांचा करार रद्द करायचा आहे ,या कराराचे दोन वर्ष अद्यापही बाकी आहेत त्यामुळे या दोन वर्षाच्या कालावधीसाठी टाटा हेच मुख्य प्रायोजक असतील, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली .
बोर्ड आणि विवो यांच्यातील पाच वर्षाचा करार 2020 हंगामापर्यंत होता. आणि एका वर्षाच्या ब्रेक मुळे म्हणजेच दोन २०२३ पर्यंत वाढवण्यात आला होता. मंगळवारच्या बैठकीनंतर, टाटा समूह २०२२ आणि २०२३ हंगामासाठी शीर्षक प्रयोजक म्हणून कायम राहील ,असा निर्णय घेण्यात आला आहे.