औरंगाबाद(प्रतिनिधि):औरंगाबाद महानगरपालिका व एन 3 लॉन टेनिस असोसिएशन द्वारा आयोजित जिल्हास्तरीय खुल्या लॉन टेनिस स्पर्धेला उस्फुर्त पणे सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन औरंगाबाद महानगरपालिकेचे उपायुक्त तथा क्रीडा विभाग प्रमुख सौरभ जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच एन.3 लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण,सचिव डॉ.अनिल बहुखंडी, अनिल उबरहंडे, लक्ष्मण औताडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुशील शिंदे तर आभार योगेश गायसमुद्रे यांनी केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या यांच्यासह दिपा एंगडे, राहुल उगलमुगले, महेश परदेशी, चेतन केदार, योगेश दाभाडे, अमोल राऊत, कुणाल ससाने, विजय मगरे, मोहसीन खान, राम प्रधान, महेश फुले व मिलींद कांबळे हे परिश्रम घेत आहे.
जिल्हास्तरीय खुल्या लॉन टेनिस स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
पुरुष एकेरी मध्ये
प्रथम फेरी मध्ये – सतीश पंडित ने कृष्णा मला नीला 8-0 हरविले, राज ओम साई कदम ने निरज राठोड ला 8-0 ने हरवले. सार्थक टाकळ करू नये कुणाला हटीला 8-5 ने हरवले. अमित मेंटेनेस शैलेंद्र लेंडे ला 8-0 हरवले.
दुसरी फेरी – प्रणव कडेने विजयी वी. योगेश दाबलेला 8-0.
संतोष नागवे विजयी वी. मिल्टन अस्वले 8-0. राजे ओम साई कदम विजयी वी.सत्यम वर्मा 8-4. पियुष गुप्ता विजयी वी साईश पंडित 8-5. चैतन्य चौधरीने विजयी वी हर्ष शितोळे ला 8-0. प्रवीण खंडेलवाल विजयी वी सार्थक टाकळकर 8-3. राधेश्याम आटपले विजयी वी अमित मेटे 8-4. कृष्णा मंत्री विजय वी सुमित लाडला 8-4.
उपांत्यपूर्व फेरीत : प्रणव कोरडे विजयी विरुद्ध संतोष नागवे.( 8-4), पियुष गुप्ता विजयी विरुद्ध राजे ओम साई कदम 8-3. चैतन्य चौधरी विजय विरुद्ध प्रवीण खंडेलवाल 8-0. कृष्णा मंत्री विजय विरुद्ध राधेशाम आठपाळे 8-5.
तसेच प्रणव कोरडे, पियुष गुप्ता, चैतन्य चौधरी , कृष्णा मंत्री उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुरुष दुहेरी मध्ये प्रथम फेरीमध्ये –
प्रणव कोरडे , रोहित पाटीदार विजयी विरुद्ध निरज राठोड , राहुल जयस्वाल 8-4.
पूर्वींन खंडेलवाल , राजे ओम साई कदम विजय विरुद्ध हर्ष शितोळे व योगेश 8-2.
पंकज पेंडकर , शंकर लबडे विजयी विरुद्ध शैलेंद्र लेंडे , कुलकर्णी 8- 4.
द्वितीय फेरी – रूपेश राय , विजय मेहेर विजयी विरुद्ध प्रणव कोरडे , रोहित पाटीदार. 8-2.
पंकज पेंडकर , शंकर लबडे विजयी विरुद्ध आशिष शर्मा , संतोष नागवे 8-5.
कृष्णा मंत्री , पियुष गुप्ता विजयी विरुद्ध सयीश पंडित , मिल्टन 8-5.
सत्यम वर्मा , राधेश्याम आठपाळे विजयी विरुद्ध ओम साई कदम व पूर्वी पूर्वी खंडेलवाल 8-3.
रुपेश रॉय, विजय मेहेर आणि पंकज पेंडकर शंकर लबडे तसेच कृष्णा मंत्री, पियुष गुप्ता आणि
सत्यम वर्मा , राधेश्याम आठपाळे उपांत्य फेरीत प्रवेश केला.