औरंगाबाद(प्रतिनिधि):आरोग्यसाठी व्यायाम करणं हे अगदी गरजेच आहे ,परंतु कुठलीही गोष्ट करताना ती गरजेपेक्षा जास्त करणं हे धोक्याचं असतं आणि ते व्यायाम बाबतही लागू होतं. प्रमाणाबाहेर नियमित व्यायाम केलाआणि एखाद्या व्यक्तीला जर जेनेटिक प्रॉब्लेम असला तर त्यांना मोटर न्यूरॉन (MOTOR NEURON) आजार वाढण्याचा धोका असतो. यूकेमधील शेफील्ड विद्यापीठाच्या टीमने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. परंतु लक्षात घ्या… तसं असलं तरीदेखील कोणीही व्यायाम करणं थांबतं का म्हणे ? असेही या टीमने म्हटलं आहे. त्यांच्या अभ्यासातल्या निष्कर्षांमुळे ज्यांना हा आजाराचा धोका अधिक आहे, त्यांचा शोध घेऊन त्यांना वेळीच योग्य सल्ला दिला जाईल . त्यामुळे घाबरण्याचे देखील काही कारण नाही.
पाहूयात या आजाराविषयी थोडक्यात माहिती –
*साधरणपणे 300 पैकी एकाला म्हणजेच मोटर न्यूरॉन MND बळकट होण्याची शक्यता असते.
* मेंदूपासून स्नायूला संदेश पोहोचवणाऱ्या मोटर न्यूरॉन(MOTOR NEURON) पेशी मृत पावल्याने त्यांची कार्यक्षमता संपल्याने व्यक्तीला चालताना,बोलताना किंवा श्वास घेताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या व्यक्तीचं आयुष्य लवकर कमी होऊ शकतं.
त्यामुळे हा आजार नेमका कुणाला होतो तो एवढा गुंतागुंतीचा का आहे पाहुयात..
जन्माच्या वेळेस असलेला अनुवंशिक धोका, त्यानंतर आयुष्यभरात त्यावर परिणाम करत जाणारे पर्यावरणीय घटक, असलेला या दोन्हींचा तो संमिश्र परिणाम असतो या आजाराचा आणि व्यायामाचा जुना संबंध आहे पण यामागे तेच नेमकं कारण आहेत की केवळ योगायोग यामुळे व्यायाम या आजाराला कारणीभूत ठरतो. याविषयी अभ्यास करणारे संशोधक डॉक्टर म्हणाले, मोटर न्यूरॉन आजारासाठी व्यायाम धोकादायक करू शकतो हे आम्ही पुराव्यासहित सांगू शकतो .अनेक प्रसिद्ध क्रीडापटूंना झाली रोगाची लागण निव्वळ योगायोग असू शकत नाही तर इटलीच्या फुटबॉलपटूंनवरून केलेल्या अभ्यासावरून त्यांना सर्वसामान्यांच्या तुलनेत याचा धोका सहा पट अधिक असतो ते समोर आला आहे.
– तर दुसरीकडे ही बायो मेडिसन नियतकालिके प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात पुढील काही बाबी देखील समोर आल्या आहेत.
– मोटर न्यूरॉन आजाराची धोका वाढण्याची अनेक अनेक जणूक हे व्यायामानंतर त्यांचं वर्तन बदलतात.
– मोटर न्यूरॉनच्या संबंधात जनुकीय बदल केलेली व्यक्ती कठोर व्यायाम करत असेल तर तिला कमी वयामध्ये हा आजार होऊ शकतो.
– कठोर आणि नियमित व्यायाम म्हणजे पंधरा ते तीस मिनिटे आणि आठवड्यातून दोन ते तीन ..तीन दिवसांपेक्षा अधिक असे म्हटले गेले आहे. साधारणपणे जी लोक एवढा किंवा यापेक्षा जास्त करतात त्यापैकी बहुतांश लोकांनाच मोटर न्यूरॉन(MOTOR NEURON) हा हजार होत नाही. हे ही स्पष्ट आहे.
या आजाराचा अभ्यास करताना असं दिसून आलं आहे की,व्यायाम करताना शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी खालावलेली असते मोटर न्यूरॉन पेशी ना शरीराला आवश्यकता असते .ऑक्सिजनची पातळी खालावल्याने मोटर न्यूरॉन पेशी मध्ये प्रक्रिया होती, या प्रक्रियेमुळे जनुकीय किंवा अनुवंशिक धोका असलेल्या गटातल्या व्यक्तीच्या शरीरामधल्या मोटर न्यूरॉन पेशी होती त्यामुळे या मोटर न्यूरॉन पेशी आणि अकार्यक्षम होतात या आजाराविषयी एवढी माहिती समोर आली असली तरी या दिशेने आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. याचा अभ्यास अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जात आहे.
परंतु हे कोडं सोडवायचं असेल तर या सगळ्याचा एकत्रित अभ्यास होणे गरजेचे आहे असं तज्ञांना वाटत.