आज आयपीएल मध्ये दोन सामने खेळवले जाणार आहे. तर दिवसाच्या दुसर्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून हैदराबादने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराने घेतलेला हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. गोलंदाजांनी केलेला शानदार गोलंदाजीच्या बळावर हैदराबादने पंजाबला फक्त एकशे पंचवीस धावातच रोखले.
पंजाब कडून मार्करम हा सर्वाधिक रन स्कोरर ठरला त्याने सत्तावीस धावांचे योगदान दिले. धावांचा पाठलाग करीत असताना हैदराबादचे ही सुरुवात चांगली राहिली नाही शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा हैदराबाद ने चार षटकांत 11 धावांच्या मोबदल्यात दोन प्रमुख यांचे विकास गमावले. दोन्ही विकेट्स वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी पटकावले. खराब फॉर्मात असलेला डेव्हिड वॉर्नर आजही लवकर तंबूत परतला.
नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये पंजाब कडून स्टार खेळाडू ख्रिस गेल ची वापसी झाली, मात्र लौकिक अनुसार साजेशी खेळी करू शकला नाही.हैदराबादच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला दिले नाही म्हणून पंजाबला फक्त 125 धावतच मजल मारता आली.
पंजाब कडून मार्करम ने सर्वाधिक 27 धावा केल्या तर कर्णधार राहुल ने 21 धावांचे योगदान दिले. हैदराबाद कडून अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने तीन गडी बाद केले. तर राशिद खान अब्दुल समद संदीप शर्मा व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.