स्पोर्ट्स पॅनोरमा (प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये दुसऱ्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स समोर पंजाब चे आव्हान असणार आहे. तर यामध्ये मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पंजाबला या सामन्यात जोरदार धक्का बसलेला आहे, सलामीवीर मयंक अग्रवाल दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर. त्याच्या जागी मंदिप सिंगला संघात घेतले आहे. तर दुसरीकडे मुंबईने संघात दोन बदल केले आहेत. ईशान किशन च्या जागी सौरभ तिवारी ची वापसी तर एडम मिलने च्या जागी कूलटर नेलला संघात घेतले आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
मुंबई इंडियन्स-रोहित शर्मा क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव,सौरभ तिवारी,कायरण पोलडृ,हार्दिक पांड्या,कृणाल पांड्या,कूलटर नेलं, राहुल चहर, जसप्रीत बुमरा, ट्रेटं बोल्ट.
पंजाब-के एल राहूल,मनदीप सींग, क्रिस गेल, एडन मार्करम, निकोलस पूरन,दीपक हूडा, हरप्रीत ब्रार,एलीस, मोहम्मद शमी, रवी बीष्णोई, अर्शदीप सिं