दुबई-वर्ल्डकपच्या महासंग्रामास सुरुवात झालेली आहे. तर आज पाकिस्तानसमोर न्यूझीलंडचे आवाहन होते. या सामन्यात पाकिस्तानने न्युझीलँड वर विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवला आहे.
मात्र या सामन्यात न्यूझीलंडचा खेळाडू दिवोन कोन्वेने पक्षी प्रमाणे हवेत उडून मोहम्मद हफिजचा अफलातून झेल घेतला. आत्तापर्यंतचा विश्वचषकात हा सर्वोत्तम झेल मानला जात आहे. मात्र तरीपण न्यूझीलंडला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र या झेलणे कोन्वेने उपस्थितांचे लक्ष वेधले.