आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा सारा राऊळ ठाणे प्रथम

पुणे- ५६ व्या राज्यस्तरीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धे व पुणे या ठिकाणी श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी माळुंगे,पुणे नुकत्याच पार पडलेल्या ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये ठाण्याचा आदर्श भोईर वरिष्ठ गटात प्रथम आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स कनिष्ठ मुलींच्या गटात सारा राऊल ठाणे सर्वोत्कृष्ट जिम्नास्टचा किताब पटकावला.
या स्पर्धा पिंपरी चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटना तसेच महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिलांच्या कनिष्ठ गट व वरिष्ठ गटाच्या स्पर्धे घेण्यात आल्या.
या सर्व विजयी खेळाडूंचे राज्य संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव मकरंद जोशी, सहसचिव सविता मराठे , कोषाध्यक्ष आशिष सावंत, पिंपरी चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय मंगोडेकर, सचिव संजय शेलार यांनी पदक विजेता खेळाडूंची अभिनंदन केले
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:-
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स
सर्वोत्कृष्ट जिम्नास्ट
कनिष्ठ गट मुली
१) सारा रावूल – ३९.७०- ठाणे
२) अनौष्का पाटील – ३९.३० – मुंबई सबर्बन
३) सारा पवार – ३७.८५ – मुंबई सबर्बन
कनिष्ठ गट सांघिक विजेतेपद
प्रथम क्रमांक – १५१.४५ – मुंबई सबर्बन
द्वितीय क्रमांक -१४९.३५ – ठाणे
तृतीय क्रमांक – १४१.७० – पुणे
वरिष्ठ गट मुली
१) श्रद्धा तळेकर – ४३.०५ – क्रीडा प्रबोधनी
२) मानसी देशमुख -४०.०० – क्रीडा प्रबोधनी
३) इशिता रेवाले – ३८.९०- मुंबई सबर्बन
वरिष्ठ गट सांघिक विजेतेपद
प्रथम क्रमांक – १५४.६५ – क्रीडा प्रबोधनी
द्वितीय क्रमांक -१४९.१५ – मुंबई सबर्बन
तृतीय क्रमांक – १३६.७५ – पुणे
Comments are closed.